Monday, 24 April 2017

Job










CALL 9011447702
Saiti Internet Online Destination

from filing center 

Vitthal wadi nandurkhi road
shirdi

Saturday, 22 April 2017

पॅनकार्ड काढून मिळेल.

199

 Maharashtra

!!खुषखबर !!!खुषखबर!!

@घरपोच सुविधा@
#फक्त_शिर्डी लोकांसाठी.

#पॅनकार्ड काढून मिळेल.

#नविन किंवा हरवलेले व नावात बदल ई.

आवश्यक कागदपत्रे
1. 2 फोटो
2. ड्रायव्हिंग लायसन्स.
3. पासपोर्ट
4.आधारकार्ड
5. मतदान कार्ड
&
1.जन्मदाखला
2. 10 वि चे बोर्ड प्रमाणपञ(जन्म तारीख असलेल प्रमाणपत्र)

वरिल पैकी कोणतेही 2 फक्त #200रू
(डॉक्युमेंट्स Pickup करायचे असल्यास #50रू Extra पडतील...)

फक्त 15 ते 20 दिवसात मिळेल.


Call For price or whats app
#९०११४४७७०२

Monday, 17 April 2017

Services

https://shirdichevarkari.blogspot.in/



Services


The following services are offered:

Basic Services


Internet Browsing

Photocopy & Printing (Xerox)

Travel Services


Air ticket booking

Other ticket booking

B2C - Business to Consumer Services


Mobile Recharge

VLE Bazaar

Mobile Bill Payment

DTH Recharge

Money Transfer

Data Card Recharge

CSC Bazaar

LIC Premium

SBI Life

Educational Services


IGNOU

MKCL

NIOS

Tally Certification

Health Services


Apollo Registration

Telemedicine

Jan Ausadhu

Financial Services


Banking

Insurance

Pension

Other Services


Recruitment

Jeevan Pramaan

Income Tax Filing

Training Services


Sarkari Pariksha

Thursday, 6 April 2017

नेटवर्क मार्केटींग

                                           *नेटवर्क मार्केटींग म्हणजे काय?*

यासाठी आपण मार्केटचे २ प्रकार पाहुयात. कारण यातील एक पद्धत सर्वांना माहीत आहे. आणि दुसरी पद्धत नेटवर्क मार्केटींग पद्धत कशी आहे हे लक्षात येईल. त्यामुळे दोन्ही फरक लक्षात आल्यावर त्यावर आपण काम करायचे की नाही ते ठरवू शकता.

*पद्धत १:- ट्रेडीशनल मार्केट:-* ट्रेडीशनल मार्केट पद्धत ही सर्वांना प्रचलित आहे. परंतू या पद्धतीत विक्रीतील नफा कसा व कोणत्या पद्धतीने वाटप होतो. हे ब-याच ग्राहकांना माहीत नाही व हे समजणे जरुरी आहे. तर यामध्ये उत्पादक कंपनी आपले उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी *कंपनी -> डिस्ट्रीब्युटर -> होलसेलर -> दुकानदार -> ग्राहक* या पद्धतीने साखळी निर्माण करते. व सदर उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचते. या पद्धतीत लोक स्वतः येवून दुकानातून खरेदी करतात. आणि लोकांनी केलेल्या खरेदीवर झालेला नफा या साखळी पद्धतीत वाटप होतात. म्हणून ट्रेडीशनल मार्केट सुद्धा साखळीचाच भाग आहे. मात्र या पद्धतीत माल, जागा इ. साठी भरपूर भांडवल घालावे लागते. हा उद्योग पारंपारिक पद्धतीत मोडला जातो.

*पद्धत २:- नेटवर्क मार्केट:-* नेटवर्क मार्केटींगची पद्धत हि ब-याच लोकांना माहीत नाही. (त्यामुळे गैरसमज होऊ शकतात. म्हणून समजून घ्या.) यामध्ये उत्पादक कंपनी आपले उत्पादन हे एका ग्राहकामार्फत दुस-या ग्राहकास दुस-या ग्राहकाकडून तिस-या ग्राहकास अशा पद्धतीने साखळी निर्माण करते व विक्री करते. म्हणजे *कंपनी -> ग्राहक -> ग्राहक -> ग्राहक* या पद्धतीने आपले उत्पादन कंपनी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत असते. आणि जसे ट्रेडीशनल मधल्या साखळीत पैसा वाटप होतो. तसा या पद्धतीत आलेला नफा संबधीत ग्राहकात वाटप हाेतो. या पद्धतीत जागा, माल यासाठी भांडवलाची गरज नसते. व वेळेचेही बंधन नसते. म्हणून हा व्यवसाय असून पार्टटाईम जॉब म्हणूनही आपण करु शकता. यासाठी आपले ग्राहक हेच आपले भांडवल. त्यामुळे ही पद्धत आधुनिक पद्धत (२१ व्या शतकातील व्यापाराची पद्धत) मानली जाते.

थोडक्यात उत्पादन पोहोचवण्यासाठी साखळीचा वापर दोन्ही ठिकाणी करावा लागतो. व त्यामुळे त्यासाठी जो नफा मिळतो तो या दोन पद्धतीमध्ये अशा प्रकारे वाटला जातो.

आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, दोन्ही पद्धतीत कंपन्या ह्या उत्पादन करतात. व ग्राहकांपर्यंत MRP किंमतीत विक्री करतात.

महत्वपुर्ण वेबसाईट

महत्वपुर्ण वेबसाईट

महाराष्ट्रातील काही महत्वाच्या शैक्षणिक साईट्सची माहिती

.१ श्री संतोष भोंबळे शेगाव http://mahazpteacher.blogspot.in

 2श्री.लक्ष्‍मण वाठोरे ऑफलाईन अॅप्‍स व इतर http://www.adarshshala.blogspot.in

3 श्री.तानाजी खंडागळे परिपाठ व इतर संपुर्ण http://khandagaletejal.com

4 श्री.प्रसाद राजे इंग्रजी परिपाठ व इतर http://versatileteachers.blogspot.in

5 श्री.बालाजी जाधवसंपुर्ण माहिती http://crcmhaswadno3.blogspot.in

6 श्री.संदिप वाघमोरे स्‍वनिर्मीत PHP,C++ http://www.dhyasg.blogspot.in

7 श्री.गणेश सतीमेश्राम संपुर्ण माहिती http://www.zpteacher.weebly.com

8 श्री.रवी भापकर शैक्षणिक बातम्‍या http://www.ravibhapkar.in

9 श्री.प्रदिप कुंभार शैक्षणिक जि.आर http://pradipkumbhar.blogspot.in

10 श्री.प्रशांत क-हाळे संपुर्ण माहिती http://www.shikshanmitra.blogspot.in

11 श्री.संजय पुलकुटेExcell Softwers व इतर http://lmcschools.blogspot.in

12 गृपमराठी विज्ञान परिषद http://mavipapunevibhag.blogspot.in

13 श्री.शशीकांत फारणे इतर माहिती http://shashikantfarne.blogspot.in

14 श्री.महेश लोखंडे कविता http://maheshlokhandekarad.blogspot.in

15 श्री.संतोष दहिवळ ऑफलाईन अॅप्‍स शै.व्हिडीओ http://www.santoshdahiwal.in

16 श्री.अब्‍दुल हुसेन नविन भरती जाहिराती http://www.mahahelp.blogspot.in

17 श्री.अशोक तळेकर संपुर्ण माहिती http://ashoktalekar.blogspot.in

18 श्री.समाधान शिकेतोड शिक्षण संवाद http://www.shikshansanvad.blogspot.in

19 श्री.रविंद्र कोळी थोरांच्‍या गोष्‍टी http://www.ravikoli.blogspot.in

20 श्री.उमेश खोसे मराठवाडयातील माहिती http://umeshkhose.blogspot.in

21 श्री.घनश्याम सोनवणे शिक्षण www.primaryteachermaharashtra.blogspot.in

22 श्री.सचिन बिबवे कॉलेज ब्‍लॉग http://www.zpdigitalschool.blogspot.in

23 education-world.com

24 teacherfreebies.com

25 discoveryschools.com

26 teachervision.fen.com

27 teacherpathfinder.org

28 connectingstudents.com

29 padhaee.com

30 teachnet.com

31 netkari.blogspot.in

32 mahaedutechnet.org

33 मोफत whtsapp जॉब्स http://www.naukriadda.com/

34 ( 1 ते 8 चे गणित )thefreemath.org/

35 teachersastransformers.org/video-corner

36 www.kathabodh.blogspot.in

37 www.mahaeducatenet.com

38 www.zppsmaliwasti.blogspot.in

39 http://pragatshikshansanstha.org

40 http://ildc.inwww.mscepune.in

41 http://www.arvindguptatoys.com

42 http://ecastevalidity.in

43 www.testsandtips.in

44 www.epapergallery.com

45 श्री.विक्रम गुंड www.transferhelpdesk.blogspot.in

46 श्री सतिश भोसले www.satishbhosale01.blogspot.in

47 श्री गजानन सोळंके www.mirkhel123.blogspot.in

48 श्री रमेश वाघ www.rameshmwagh.blogspot.in

49 श्री.प्रदीप कुंभार www.pradipkumbhar.blogspot.in

50 श्री सैयद आसिफ इक्बाल www.zppskharepatankazi.blogspot.com

51 श्री नागोराव येवतीकर www.nasayeotikar.blogspot.com

52 श्री शाम गिरी www.zpvenkatitanda.blogspot.com

53 श्री.आनंद आनेमवाड www.anandanemwad.blogspot.com

54 श्री सुभाष इंगळे www.zppsharatkheda.blogspot.com

55 श्री रामेश्वर गायकवाड www.zppsganeshwadi.blogspot.com

56 www.pritibhomble.in

57 श्री राजु खाडे www.khaderaju.blogspot.com

58 श्री . रवि कोळी www.ravikoli.blogspot.com/

59 श्री रविंद्र राऊत www.demanwadi.blogspot.in

60 श्री .रोशन फलके www.shikshanmarathi.blogspot.com

61 श्री रंगनाथ कैले www.rangnathkaile.blogspot.com

62 श्री राजेश्वर पिल्लेवार www.rajeshwarpillewar.edublog.org

63 श्री बालाजी केंद्रे www.aamhishikshak.blogspot.in

64 श्री अरुण सेवलकर www.arunsevalkar.blogspot.com

65 श्री बालाजी मुंडलोड www.chhayamundlod.blogspot.in

66 श्री.आनंद पाटील http://zpactiveteachers.blogspot.in

67श्री समाधान शिकेतोड shikshansanvad.blogspot.com

68श्री हरीदास भांगरे www.haridasbhangare.blogspot.com

69श्री.घनश्याम निकाळजे www.zpprischooljogmodi.blogspot.com

68श्री संतोष बोडखे www.zppschangdevnagar.blogspot.com

69श्री अशोक फुंदे www.zpschoolubhidhond.blogspot.in

70श्री निलेश इंगळे www.zpparvaschool.wordpress.com

71श्री महेश लोखंडे www.zppsshindemalasharadnagar.blogspot.com

72श्री रमेश वाघ www.rameshwagh.blogspot.in

73श्री मंगेश मोरे www.mangeshmmore.blogspot.in

74श्री सोमनाथ वाळके www.somnathwalke.in

75श्री हिरोज तडवी www.hirojtadvi.blogspot.in

76 श्री दिपक चामे www.dipakchame.in

77श्री शशिकांत फारणे www.shashikantfarne.blogspot.in

78श्री.संतोष थोरात www.dnyansanjivani.blogspot.in

79श्री लक्ष्मण सावंत www.laxmansawant.blogspot.in

80श्री.पठाण खान www.zpurduschooldhalavli.blogspot.in

81श्री.आनंद नांदुरकर www.zpschooljalgaonnahate.blogspot.in

82श्री.शंकर जाधव www.shankarjadhav55.blogspot.in

83श्री.राजेंद्र पंडित www.rajendrapandit.blogspot.in

84श्री.गोवर्धन खंबाईत www.govardhankhambait.blogspot.in

85श्री.डी.डी.मुंढे www.zpschoolparatwadi.blogspot.in

86श्री.सचिन शेळके www.zppsmugaon.over-blog.com.

87 श्री रवींद्र भापकर www.ravibhapkar.in

88 श्री आनंद नांदुरकर www.zpschooljalgaonnahate.blogspot.in

89 श्री.रविंद्र नादरकर www.ezpschool.blogspot.in

90 श्री प्रविण डाकरे www.pravindakare.blogspot.com

91 श्री गजानन सोळंके www.mirkhel124.blogspot.in

92 श्री उमेश खोसे www.umeshkhose.blogspot.in

93 श्री भिमा अंदूरे www.zppschikangaon.blogspot.com

94 श्री.एस.कासीद www.mahazpschoollive.bloggspot.in

95 श्री गजानन बोढे www.misulabhak.blogspot.in

96 श्री सुहास कोळेकर www.zpprimaryschoolkayre.blogspot.in

97 श्री राजकिरण चव्हाण www.srujanshilshikshak.blogspot.in

98 श्री राजेंद्र मोरकर www.rajumorkar.blogspot.in

99 श्री भरत पाटील www.bhartpatil.blogspot.in

100 श्री नागेश टोणगे www.gurumauli11.blogspot.in

101 श्री .राम माळी www.ramrmali.blogspot.in

102 श्री.सचिन जोशी www.crcdund.blogspot.in

103 श्री.मोरेश्वर जोशी www.keshbhatwasti.blogspot.in

104 शिक्षण कार्यालय शेवगाव www.beoshevgaon.blogspot.com

105 श्री.कुंड्लिक वाठोरे www.shaikshanikmulyamapan.blogspot.com

106 श्री.संतोष थोरात www.dnyansanjivani.blogspot.in

107 Www.studentssc.blogspot.com

108 www.trainingdemand.in

१०९ श्री सिद्धार्थ गायकवाड www.zppspimpalpada.blogspot.in

११० श्री.सै.मुजाहेद अली www.shikshanstaff.com

१११श्री.Pragatbeed www.pragatbeed.blogspot.in

११२ जि. प. केंद्र वारेगाव www.cpswaregaon.blogspot.in

११३ गट साधन केंद्र पवनी www.brcpauni.blogspot.com

११४ श्री. सुनिल जाधव www.primaryteacherndbr.com

🍵🌿ग्रीन टी सेंटर🌿🍵

_____ ______ ______





युनिसीटी ऍक्टीवेट - बहुगुणी ग्रीन टी, गारसिनिया, लिकोरीस व चि-ओका युक्त

युनिसीटी माचा - उरजा देणारी शीत (cold) ग्रीन टी, सुपर ऑक्सिडंट, अँटी एजींग, मन व डोकं शांत करणारे, उत्साह वर्धक व एकाग्रता संप्रेरक, ह्रदय व फुफुसांना संरक्षण देते. (PDR मध्ये समाविष्ट)

युनिसीटी सुपर क्लोरोफिल - बहुगुणी डिटॉक्सिफायर, ऍन्टी-ऑक्सिडंट, शरिर शुध्दिकारक व शरिराचा आरोग्यकारी सामू राखण्याचे कार्य करते.

युनिसीटी बायोरेशी - ग्रीन कॉफी, एंन्टीऑक्सिडंट, लीव्हर, किडऩी व ह्रदयाला संरक्षण देते. रक्त शर्करा व फॅट (चर्बी) विरघळण्यात मदद करते.

युनिसीटी बायोस लाइफ स्लीम- कोलेस्ट्रॉल समस्येचे निवारण, रक्त शर्करेची आरोग्यदायी पातळी टिकवून ठेवते, अतिरीक्त चर्बी हटविण्याचे काम करते, लेप्टीन प्रतिकार वाढवते. (PDR मध्ये समाविष्ट)

युनिसीटी बैलंस - नैसर्गिक शरीर वजन व्यवस्थापक, कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराईड संतुलित वाढविते . सेवन केलेल्या भोजनाचा ग्लायसेमिक गुणांक कमी करते.
(PDR मध्ये समाविष्ट)

युनिसीटी किड्डो- मुलांच्या सर्वांगीण विकास करण्याचे कार्य करते. उच्चतम प्रोटीन व न्यूनतम फॅट व कोलेस्टॉल युक्त. शरिकातील प्रतिकार शक्ति वाढविते व शरिराचे कार्य सुरळीत ठेवते.
__ _____ ______ ______
ग्रीन टी सेंटर
येथे आम्ही आपणास देतो

१. सकस व संतुलीत आहार कार्यक्रम
अ. चर्बी हटविणे
आ. शरिरातील स्नायूंचे प्रमाण वाढविणे.
इ. रक्त शर्करा व कोलेस्ट्रॉल व्यवस्थापन
ई. शरिरातील शारिरीक ऊर्जा व मानसिक-बौध्दिक ऊर्चा व स्वास्थ प्राप्त करून देणे.

२. शरिराचे डिटॉक्सिफिकेशन व शरिर अंतर्गत शुध्दिकरण करणे.

३. आहार कार्यक्रम (Diet plan)
_ _____ ______ ______
आरोग्य तपासणी व सल्ल्यासाठी
वेळ सकाळी 7.00 ते 10.00
संध्याकाळी 6.00ते 8.30
आहारतज्ञ - श्वेता घाडगे
संपकॆ - 9820858889

Tuesday, 4 April 2017

 सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा (UPSC) - 2017


Civil Services Priliminary Examination (UPSC) - 2017





Age Limited :- Open Category 21 To 32 Years & For Other Category Government Rules


Qualification :- Any Degree


Exam Fees :- Open & OBC Category Rs. 100/- & Femali, SC, ST No Fees.


Exam Date :- Priliminary Examination - 15-June-2017 & Main Examination - October-2017


For More Details about Post, Vacancy & Qualification Of Civil Services Priliminary Examination (UPSC) - 2017 Click Here- Sigma Job


Last Date Of Submission Of Online Application Form :- 17-March-2017

Saiti Job Services - Government Job

 

 राज्य सामान्य प्रवेश परीक्षा सेल - 2017


State Common Entrance Test Cell LLB Exam - 2017


Exam Name :- LLB 3 Years, LLB 5 Years


Qualification :- Degree / Post Graduate


Exam Fees :- Open Category Rs. 800/- & Other Caste Rs. 400/-


Last Date Of Submission Online Application Form :- 26-April-2017


Start Date Of Hall Ticket Download :- 09-May-2017


Date Of Common Exam Entrance :- 21-May-2017


Declaration Of Result :- 30-May-2017


For More Details& To Fill up Online Application Form Of MHT CET LLB LAW Exam 2017

Contact

9011447702
Email : siodshirdi@gmail.com

- शेळीपालन एक सत्य -

गेल्या एक दड वर्षांत शेळीपालनाची लाट ( सुनामीच ) महाराष्ट्रात आली आहे. 5 ते 7 हजार रूपये खर्चून प्रशिक्षण घेतले जाऊ लागले शेळीपालन हे एक मोनलीसाच्या डोळ्यातील गुढ आहे. ते आजवर कुणालाही ऊलागडलेले नाही. अगदी हजारो वर्ष पारंपरिक पद्धतीने शेळी पाळनारांनाही याचं रहस्य अजुन पुर्णपणे ऊलगडलेल नाही ते 4 दिवसांच्या पुस्तकी प्रशिक्षणात कितपत ऊलगडलेल माहित नाही. कारण यशस्वी शेळीपालन हे पुस्तकावर ठरत नसून आपल्या मस्तकावर आणि आपार कष्टावर ठरते.
आफ्रीकन बोअर शेळी हा सुरूवातीला या सुनामीचा केंद्रबींदू होता. फसव्या यशोगाथा, यशोगाथेत सांगितलेले लाखोचं फसवे आकडे. या यशोगाथा नामक फसव्या मार्केटींग प्रकाराला पारंपरिक शेळीपालक वगळता बहुतांशी सुशिक्षित वर्गच बळी पडला 2000 ते 4000 रूपये किलोने खरेदी केलेली बोअर शेळी, बोकड स्थानिक बाजारपेठेत प्रत्यक्षात जिंवत 400 रूपये किलो दरानेही कोनी घेईना अनेकांनी 10 लाख 15 लाख गुंतवणूक करून शेळ्या खरेदी केल्या. महागडे गोठे बांधले काहिनी चांगले व्यवस्थापन केले परंतु मागणी आणि अपेक्षित दर न भेटल्याणे तोट्यात गेले काही व्यवस्थापनात कमी पडले वर्षभरात नवीन गोट फार्मर लोकांना टोप्या घालण्याचा हा धंदा कही जागरूक शेळी पालकांच्या जागरूकतेमुळे आपोआपच बंद पडत आलाय.
नंतर ईद मार्केटच्या नावाखाली, रंगी बेरंगी राजस्थानी शेळ्या मार्केटमध्ये आल्या आणी येत आहेत. परंतु त्यांना महाराष्ट्रातील हवामान न मानवल्याने त्या जास्त प्रमाणात तग धरू शकल्या नाहीत. या सर्वाच्या तुलनेत महाराष्ट्रातील स्थानिक शेळी कधीही गुणवत्तेच्या आणी उत्पादनाच्या बाबतीत फायदेशीर ठरत आहे. . . . . .
1) पुस्तकी ज्ञान
2) फसव्या यशोगाथांना बळी पडुन आरंभशुरपणा
3) मघगडे गोठे बांधने.
4) ऊंटावरून शेळ्या हाकणे ( स्व ता लक्ष न घालणे. )
5) विकतचा महागडा चारा.
6)आपल्याकडील उपलब्ध चार्यावर गुजारान करणार्या स्थानिक जाती न ठेवणे,
7) तयार माल वेळीच न विकने.
8) कारण नसताना जाती शोधत बसणे.
9) अनुदान लाटन्यासाठी शेळीपालन करणे.
शेळी हा लहरी प्राणी असलयाणे चारा आलटून पालटून द्यावा.
प्रत्येक ठेच खाऊन पडनारा माणूस हा आपल्याला किती लागलय हे न पाहता आपल्याला पडताना कोणी पाहीलतार नाही ना हे आधी बघतो. . . .
तसेच अपयशाची टेच लागुन पडलेले आपण नेमकी कुठे ठेच खाऊन पडलोय हे सांगत नाहीत. . . . .
या सगळ्याचा बारकाईने अभ्यास केल्यासशेळीपालन नक्की यशस्वी ठरेल. . . .

मधुनशिनी (गुड़मार) ..आयुर्वेदिक वन औषधी मधुमेहीसाठी वरदान

FREE


मधुमेहामुळे Diabetes काळजी करताय ?

रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा प्रमाणाबाहेर वाढणे म्हणजेच मधुमेह. शरीराला आववश्यक असलेल्या उर्जेसाठी आहारातून मिळालेल्या अन्नाचे साखरेत रुपांतर केले जाते. स्वादुपिंडातून पाझरणार्‍या इन्शुलिन नामक हार्मोनचा ह्या क्रियेत महत्वाचा सहभाग असतो. ह्यामुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावली जाते. पुढे तिचे ग्लायकोजिनमध्ये रुपांतर होऊन ते यकृतात साठवले जाते. काही कारणांमुळे रक्तातील साखरेची पातळी खालावली तर अशा संग्रहित ग्लायकोजिनचे रुपांतर पुन्हा साखरेत होते. त्यामुळे रक्तातील साखर कमी होणे (हायपोग्लायसेमिया) व त्यापासून उद्भवणाऱ्या लक्षणांवर नियंत्रण राखले जाते. मधुमेह झालेल्या व्यक्तींत इन्शुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली किंवा थांबलेली असते. आवश्यक प्रमाणात इन्शुलिन तयार न झाल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते व मधुमेहाची सुरुवात होते.

���मधुनाशिनी : गुडमार हे वनस्पतीचे दुसरे नाव. मधुर अर्थाने गुड हा शब्दप्रयोग केला आहे. अर्थात, मधुरनाशक म्हणून ह्या वनस्पतीला ‘गुडमार’ म्हटले आहे. मधुमेहात ह्या वनस्पतीचे कार्य निरनिराळ्या पद्धतीने होते. १) हिच्या सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते २) इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते ३) आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते ४) रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो. ह्याशिवाय मेदनाशक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.), जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच.याच बरोबर वजन कमी करणे, High Cholesterol , Blood pressure
�मधुनशिनी मध्ये खालिल पोषक घटक आहेत.
�Cinnamon
�Chromium
�Zinc
�Biotin
�Better melon

�शरीरातील इंन्सुलीनचा साठा वाढवते.
�इंन्सुलीनला मजबुत करते.
�शरीरातील ग्लुकोज कमी करते.
�रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते.

One Solutions for your more problems !!!��������
� No need of avoid your favorite food
� No need hard exercise
� No need to change your eating habits

�Stay healthy !
�Look young !
�Be energetic !
�Feel fresh !

जाणून घ्यायचेय तुमच्या गोड़ आरोग्याचे नवे गुपित ����....!!!!

गुडमार ( मधुनाशीनी ) साठी गरजुंनी Contact करावा .... 9860651511

Monday, 3 April 2017

वाढत्या तापमान

वाढत्या तापमानामुळे होऊ शकतो उष्माघात, लाळ्या-खुरकूत, मुतखडा
अवर्षणग्रस्त स्थिती व कडक उन्हाळ्यामुळे जनावरांत बऱ्याच रोगांना पोषक परिस्थिती तयार होऊ शकते. उन्हाळ्यात जनावरांना उष्माघात, मुतखडा, लाळ्या-खुरकूत आदी आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी या आजारांवर वेळेवर उपचार करावेत.
डॉ. गिरीश यादव

१) उष्माघात -
- कडक ऊन व जास्त तापमानामुळे दुधाळ संकरित गाई, म्हशी, वासरे उष्माघातास बळी पडतात.
- उष्णतेमुळे वातावरणातील आर्द्रता वाढते, याचा परिणाम जनावरांच्या शरीरावर होतो व उष्माघात होतो.

उष्माघात होण्याची कारणे -
- जनावरांना वेळेवर पिण्याचे पाणी न मिळणे, उन्हात चरण्यासाठी सोडणे, उन्हात लांबवर वाहतूक करणे, जनावरांना बांधण्याची जागा कोंदट, बंद, अस्वच्छ असणे.
- लहान वासरे व जास्त वयस्क जनावरे व जास्त केस असणारी जनावरे या रोगास जास्त बळी पडतात.

उपाय -
- जनावरांना पिण्यास ४ वेळा स्वच्छ व थंड पाणी द्यावे.
- जनावरे बांधण्याची जागा स्वच्छ, हवेशीर व थंड असावी तसेच गोठ्याचे छप्पर थोडे उंच असावे.
- म्हशी व मेंढ्यांच्या अंगावरील केस काढून घ्यावेत.
- उन्हाच्या वेळी जनावरांची वाहतूक करू नये.
- शक्य असेल तर जनावरांच्या गोठ्यात फॅनची सोय करावी.
- गोठ्यात उन्हाच्या झळा येऊ नयेत म्हणून गोठ्याला बाहेरून पाण्याने भिजवलेले गोणपाट लावावेत.
- गोठ्याच्या छतावर गवत अथवा कडबा पसरावा, त्यामुळे गोठ्याचे छत उन्हामुळे तापणार नाही.
- थंड वेळी म्हणजेच सकाळी व सायंकाळीच जनावरे चरावयास सोडावीत.

२. लाळ्या-खुरकूत -
- या रोगामुळे दूध उत्पादन व प्रजोत्पादन क्षमता घटते, वांझपणा येतो, बैलांची काम करण्याची क्षमता घटते.
- हा आजार ‘पिकोर्ना’ नावाच्या विषाणूमुळे होतो. या विषाणूच्या प्रमुख सात जाती आहेत.
- हा रोग संसर्गजन्य असल्याने इतर जनावरांनाही होतो.
- संकरित गाई, म्हशींना हा रोग मोठ्या प्रमाणात होतो.
- रोगी जनावरांचा प्रत्यक्ष संपर्क, जनावराची लाळ, लघवी, शेण यांनी दूषित झालेला चारा तसेच हवेमार्फतही हा रोग पसरतो.

उपाय -
- मार्च ते मे महिन्यादरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे यावर खात्रीशीर इलाज नाही.
- लहान वासरांना पहिली मात्रा ३ ते ४ महिने वयात द्यावी व दुसरी मात्रा ६ ते ८ महिने वयात द्यावी. नंतर दर सहा महिन्यांनी म्हणजे सप्टेंबर व मार्च महिन्यामध्ये द्यावी.
लस दिल्यावर एक वर्षापर्यंत रोगाचा प्रतिबंध होऊ शकतो.
- बऱ्याचदा लस देऊनही रोग झाल्याचे आढळते. अशावेळी रोगाची तीव्रता कमी असते. त्यामुळे लसीकरण आवश्य करून घ्यावे.
- लसीकरण केल्यावर रोग होण्याची शक्यता फारच कमी असते.
- उन्हाळी मोसमात चाऱ्यासाठी जनावरे एका भागातून दुसऱ्या भागात जातात किंवा विविध भागांत चारली जातात, हे टाळावे.
- रोगी जनावरास इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.
- रोगी जनावर चारलेल्या ठिकाणी निरोगी जनावर चारू नये.
- सार्वजनिक हौदावर पाणी पिल्याने आजारी जनावराची लाळ हौदातील पाण्यात मिसळते व निरोगी जनावरांना रोगाचा प्रसार होतो.

३) मुतखडा -
- जनावरांना पिण्यास वेळेवर मुबलक पाणी मिळत नाही, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हा रोग होऊ शकतो.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले, की क्षारांचे प्रमाण वाढते.
- जनावरांच्या लघवीतून असे क्षार बाहेर पडतात.
- क्षारयुक्त लघवीतील क्षार बैलांच्या मूत्रमार्गाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वळणावर साचून राहतात व मुतखडा होऊ शकतो.
- या व्यतिरिक्त खारे पाणी पिणे, मूत्रमार्गाची रुंदी कमी असणे, जनावरास ‘अ’, ‘ड’ जीवनसत्त्वे व कॅल्शिअमची कमतरता, मूत्रमार्गाची इजा व खाद्यात खनिजांचे प्रमाण जास्त असणे अशीही या रोगाची कारणे आहेत.
- पाण्याची कमतरता व खारे, जड पाणी पिणे ही प्रमुख दोन कारणे मुतखडा होण्यास कारणीभूत ठरतात असे आढळले आहे.

उपाय -
- जनावरांना वर्षभर स्वच्छ, थंड व मुबलक प्रमाणात पिण्यास पाणी द्यावे.
- जनावरांना हिवाळा व पावसाळ्यात तीन वेळा तसेच उन्हाळ्यात चार वेळा गोडे, शुद्ध व कमी क्षार असणारे पाणीच पिण्‍यास द्यावे.
- जनावरांच्या खाद्यात कॅल्शिअम, फॉस्फरस व इतर क्षारांचे प्रमाण योग्य असावे.
- मूत्रमार्गातील कोणतीही जखम दुर्लक्षित न करता त्यावर पशुवैद्यकाकडून वेळीच उपाय करावेत.
- जनावरांना सकस व संतुलित आहार द्यावा.
- जनावरांना खाद्यातून अ, ड जीवनसत्त्वांचा पुरवठा करावा.
- उन्हाच्या वेळी जनावरांना काम देऊ नका.
- जनावरांच्या खाद्यात जास्त प्रमाणात खनिजे, ऑक्झॅलेट किंवा फॉस्फेट जाणार नाही याची काळजी घ्यावी.

Sunday, 26 March 2017

उद्योजक मित्र

नवऊद्योजकांसाठी काही महत्वाच्या टिप्स

१. नातेवाईक किंवा मित्र यांना शक्यतो व्यवसायात सहभागी करुन घेऊ नका.

२. कुणासाठीही शब्द टाकु नका, कुणाचीही खात्री देऊ नका किंवा कुणावरही तात्काळ विश्वास ठेऊ नका.

३. स्वप्रतिमा नेहमी स्वच्छ राहील याची काळजी घ्या.

४. ऊधारीचा व्यवहार टाळण्याचा प्रयत्न करा.

५. समाजसेवेसाठी व्यवसाय करायचा नसतो, व्यवसाय मोठा झाला की समाजसेवा आपोआपच होते.

६. व्यवसायात मनमिळाऊ स्वभावासोबतंच निष्ठुरता सुद्धा महत्वाची असते.

७. कर्मचाऱ्यांना जिव लावा पण त्यांना डोक्यावर बसवु नका.

८. गरज कधीही दाखवु नका, गरजवंताला नेहमीच लुबाडले जाते.

९. वेळप्रसंगी कठोर निर्णय घ्यायला कचरु नका.

१०. तुमच्या व्यवसायावर तुमचेच वर्चस्व असेल याची काळजी घ्या. व्यवसायाच्या मुख्य पदांवर मित्र नातेवाईक यांची नियुक्ती करणे टाळा.

११. कोणत्याही परिस्थितीत आधी व्यवसायाचा विचार करा.

१२. भावनेच्या भरात व्यवसायाला नुकसान होईल असे निर्णय घेऊ नका.

१३. व्यवसायावर मॅनेजर, सुपरवायजर नियुक्त असतील तर आर्थिक ताळेबंद वेळोवेळी स्वतः तपासा.

१४. व्यवसायातील महत्वाच्या निर्णयांची चर्चा सर्वांसमोर करु नका. व्यवसायातील गुप्तता काटेकारपणे पाळा.

१५. ऊद्योजकाने ऊद्योगाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यासारखे वागु नये. काम करावे, कर्मचाऱ्यात मिसळावे, त्यांच्याशी गप्पा माराव्यात, त्यांना आपलेसे करावे पण तुम्ही मालक आहात याची कर्मचाऱ्यांना जाणीव असलीच पाहीजे.

या टिप्स ऊद्योजकांसाठी आहेत, त्यामुळे याकडे कर्मचाऱ्याच्या नजरेतुन पाहु नये.

तुमची किंमत तुमच्या यशावर ठरते, म्हणुन व्यवसाय यशस्वी करणे हेत तुमचे अंतिम ऊद्दीष्ट असले पाहिजे

~

Job

CALL 9011447702 Saiti Internet Online Destination from filing center  Vitthal wadi nandurkhi road shirdi