Tuesday, 4 April 2017
���मधुनाशिनी : गुडमार हे वनस्पतीचे दुसरे नाव. मधुर अर्थाने गुड हा शब्दप्रयोग केला आहे. अर्थात, मधुरनाशक म्हणून ह्या वनस्पतीला ‘गुडमार’ म्हटले आहे. मधुमेहात ह्या वनस्पतीचे कार्य निरनिराळ्या पद्धतीने होते. १) हिच्या सेवनाने स्वादुपिंडातील आयलेट ऑफ लॅंगरहॅन्स कोशिकांचे पुनरुत्पादन होते २) इन्शुलिनच्या स्रावांमध्ये वाढ होते ३) आतड्यांमधून साखरेचे रक्तात शोषण रोखले जाते ४) रक्तातील वाढलेल्या साखरेचा पुरेपूर वापर मांसादि पेशींमध्ये केला जातो. ह्याशिवाय मेदनाशक, रक्तातील चरबी नियामक (कोलेस्टेरॉल इ.), जंतुनाशक व सूज नियंत्रण करण्याचे गुण आहेतच.याच बरोबर वजन कमी करणे, High Cholesterol , Blood pressure
�शरीरातील इंन्सुलीनचा साठा वाढवते.
One Solutions for your more problems !!!��������
�Stay healthy !
Subscribe to:
Post Comments (Atom)
Job
CALL 9011447702 Saiti Internet Online Destination from filing center Vitthal wadi nandurkhi road shirdi

-
सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा (UPSC) - 2017 Civil Services Priliminary Examination (UPSC) - 2017 Age Limited :- Open Category 21 ...
-
*नेटवर्क मार्केटींग म्हणजे काय?* यासाठी आपण मार्केटचे २ प्रकार पाहुयात. कारण यातील ए...
-
CALL 9011447702 Saiti Internet Online Destination from filing center Vitthal wadi nandurkhi road shirdi
No comments:
Post a Comment